Sakal Sanmaan 2022 | सोशल मीडियासाठी आपण नाही आहोत - वैशाली सामंत | Sakal |

2022-04-24 30

Sakal Sanmaan 2022 | सोशल मीडियासाठी आपण नाही आहोत - वैशाली सामंत | Sakal |


सकाळ सन्मान २०२२ या सोहळ्यात गायिका वैशाली सामंत यांनी हजेरी लावली त्यात त्यांनी सोशल मीडियाचा वापर कितपत करावा यावर त्यांचे मत व्यक्त केले
याबरोबरच त्यांनी आपल्यासाठी सोशल मीडिया आहे त्यांच्यासाठी आपण नाही असेही त्यांनी सांगितले



#Sakal #SakalSanman2022 #VashaliSamant #Entertainment #MarathiCelebrity #Mumbai #Maharashtra #India

Videos similaires